February 2024
डॉक्टर एक जिवनदाता:- एक पत्र निशब्द करणारं एका हरलेल्या पतीच्या पत्नीला मिळालेलेजीवनदान. अनेकांना दिशा देणार
लेखनप्रपंच हा जाहीरातीसाठी नसून काही थोड्या लोकांमुळे आरोग्यसेवा ही व्यवसायात रूपांतरीत झाली हा जनमानसांचा झालेला ग्रह बदलण्यासाठी चा प्रयत्न. मी गेल्या ५ वर्षांपासून जळगाव येथून पुणे येथे स्थलांतरित झालो. साधारण १.५ वर्षांपूर्वी माझ्या सौभाग्यवती च्या अन्न नलिकेत लागन झाल्यामुळे जेवण बंद झाल्यासारखेच झाले तेव्हा मी पुणे येथील निष्णात पोटविकाराच्या डॉ कडे दाखवले मग ते दृष्टचक्र …